Brihanmumbai Nagari Sahakari Patsanstha Federation, Limited. Mumbai
(नोंदणी क्रमांक : बी. ओ. एम. / (बी. ओ. एम.) आर. एस. आर. / (ए. एन. सी) / १०१/ ८६ - ८७)
११२, सौरभ बिल्डिंग, मोदी इस्टेट, घाटकोपर पोलिस स्टेशन समोर, लाल बहादुर शास्त्री मार्ग, घाटकोपर (प.). मुंबई - ४०० ०८६
दूरध्वनी : २५१५ ००९१     फॅक्स : २५१५ ००९४
        Register | Login
 
 
 
“बृहन्मुंबई नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन” हा महाराष्ट्र सहकारी कायदा १९६० अन्वये नोंदणी झालेली संपुर्ण मुंबईसाठी सर्व नागरी सहकारी पतसंस्थांची फेडरल सहकारी संस्था आहे. दिनांक ३१/०३/२०१० अखेर मुबईत एकूण १८९० नागरी सहकारी पतसंस्था नोंदणीकृत असून त्यांच्या विविध प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी हे फेडरेशन “युनियन” म्हणून काम करते. केंद्र व राज्य सरकार, सहकार खाते व शासनाच्या विविध विभागाशी संपर्क करून जनतेच्या दरबारी पतसंस्थांना आपले स्थान कायम ठेवण्यासाठी हे फेडरेशन उत्तम व्यासपीठ आहे. आणि याच कारणास्तव हे फेडरेशन अस्तित्वात आलेले आहे.
अधिक माहितीसाठी ...
 
कार्यक्रम
फोटोगॅलरी
                                               
 
       
स्व. डॉ. धनंजयराव
गाडगीळ
  स्व. वैकुंठभाई मेहता   स्व. यशवंतराव चव्हाण   स्व. वसंतदादा पाटील   स्व. डॉ. विखे पाटील
 
 
 
Copyright 2011. All right reserved